Disaster Alerts 19/06/2019

State: 
Maharashtra
Message: 
High wave and wind
Disaster Type: 
State id: 
1183
Disaster Id: 
1
Message discription: 
High waves in the range of 3.5 - 3.6 meters are forecasted during 17:30 hours on 18-06-2019 to 23:30 hours of 20-06-2019 along the coast of Maharashtra from Malvan to Vasai . Surface Current speeds vary between 27 - 55 cm/sec. Strong wind with speed reaching 40 to 50 kmph likely to prevail over southwest and adjoining west central arabian sea during 18th to 20th june 2019. Fishermens are advised not to venture into these areas during the above period. Fishermens are advised not to venture along Maharashtra coast during the period. मालवण ते वसई पर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 3.5 - 3.6 मीटरच्या श्रेणीतील उच्च लाटा 18-06-2019 रोजी 23.30 वाजल्यापासून ते 20-06-2019 रोजी 17.30 वाजेपर्यंत असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाण्याच्या प्रवाहाची वर्तमान गती 27 ते 55 सेमी / सेकंद दरम्यान बदलू शकते. 18 ते 20 जून या कालावधीत दक्षिण-पश्चिम आणि आसपासच्या पश्चिम मध्य-अरबी समुद्रावर गतीमान असणारा वेगवान वारा 40 ते 50 प्रती ताशी किलोमीटरपर्यंत पोहवण्याची शक्याता आहे. मच्छीमारांना सल्ला दिला गेला आहे की वरील कालावधी दरम्यान या भागात प्रवेश करू नये. या कालावधीत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांना या भागात न जाण्याचा सल्ला दिला आहे.