Disaster Alerts 09/06/2019

State: 
Maharashtra
Message: 
High wave alert
Disaster Type: 
State id: 
1183
Disaster Id: 
1
Message discription: 
दिनांक 08-06-2019 रोजी संध्याकाळी 5:300 पासून 09-06-2019 रोजी रात्री 9:30 वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या मालवण ते वसई किनारपट्टीवर 2.0 ते 2.6 मीटर उंचीच्या मोठ्या लाटांचा अंदाज आहे. पाण्याचा पृष्ठभागावरचा वेग 25 - 37 सेमी प्रति सेकंद असेल. किनारपट्टीवर मच्छिमारांसाठी धोक्याची सूचना (75 किमी पर्यंत): निरंक समुद्रात मच्छिमारांसाठी धोक्याची सूचना (75 किमीच्या पुढे): दिवस 1 आणि 2: दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात सोमालियाची किनारपट्टी आणि दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात मालदीव-लक्षद्वीप तसेच केरळच्या किनारपट्टीवर वादळी हवामान, वाऱ्याचा वेग तशी 30-45 राहण्याचे अनुमान आहे. ह्या भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिवस 3 - 4: दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात तसेच लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्रात केरळ - कर्नाटक किनारपवट्टीवर, तशी 30-45 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वादळी हवामान राहण्याचे अनुमान आहे. मच्छिमारांना ह्या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. दिवस 5: दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात तसेच लगतच्या मध्यपूर्व अरबी समुद्रात केरळ - कर्नाटक किनारपट्टी तसेच महाराष्ट्राच्या किनारपवट्टीवर, तशी 30-45 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह वादळी हवामान राहण्याचे अनुमान आहे. मच्छिमारांना ह्या भागात न जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Message description (Regional 2): 